Bigg Boss Marathi S4 Wrap | Week 11 | 'या' घटना राहिल्या चर्चेत | Colors Marathi

2022-12-19 1

बिग बॉसच्या घरात भुतांचा वावर, राखीने केलेला मंजोलीका लूक अश्या अनेक गोष्टींमुळे बिग बॉस मराठी सीजन ४चा ११वा आठवडा खूपच गाजला. या आठवड्यात कोणत्या गोष्टी चर्चेत राहिल्या जाणून घेऊया आजच्या बिग बॉस मराठी wrap मध्ये.